Sale!
,

बाविस्टीन १०० ग्राम

150.00

Categories: ,
बाविस्टिन (कार्बेंडॅझिम 50% डब्लूपी)
महत्वाचे गुणधर्म:
उत्पादनाचे नाव :  बाविस्टिन
रासायनिक संरचना :कार्बेंडॅझिम 50% डब्लूपी
मात्रा/डोस :फवारणी -०.५ ते २ ग्राम प्रति लिटर पाणी ! २ ग्राम-प्रति/किलो-बियाणे बीज प्रक्रिये साठी !पिकांनुसार बदल होईल
प्रमुख पिके : भात ,गहू, मूग, कापूस ,भुईमूग ,वाटाणा, गवार ,मिरची, वांगी .
पुनर्वापर करण्याची वारंवारीता-पिकाच्या परिस्तिथिनुसार व वातावरणातील बदलां वर अवलंबून राहील.
वापरण्याची पद्धत : फवारणी,जमिनीतून आळवणी
सुसंगतता:  वापरात येणाऱ्या सर्व कीटकनाशक आणि बुरशीनाशकांशी सुसंगत
प्रमुख रोगांना लागू :,लवकर येणार करपा,काळे डाग,पानावरील करपा व डाग, पोवडरी  मिल्डयू, अँथ्रेन्क्रोझ ,फळे कुजणे
कंपनीचे नाव : बायो स्टॅन्ड इंडिया लिमिटेड
क्रिया मोड : आंतरप्रवाही.
विशेष टिप्पण्या : येथे दिलेली माहिती फक्त तपशीला साठी आहे. वापर करण्या आधी सोबत दिलेले लेबल काळजीपूर्वक वाचा.
अधिक माहिती : लेबल वेतिरिक्त दुसऱ्या पिकांवर याचा वापर करू नये

You may also like…

Scroll to Top