Sale!

कासू बि १००मिली

290.00

Category:
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू : भात,टोमॅटो
घटक : कसूगामायसीन 3% एस एल
प्रमाण : भात :400-600मिली/एकर किंवा टोमॅटो: 30-40 मिली/पंप
वापरण्याची पद्धत : फवारणी
परिणामकारकता : कापूस: टोकदार पानावरील डाग, भाज्या: जिवाणूजन्य करपा, भात: जिवाणूजन्य करपा
मिसळण्यास सुसंगत : सर्व रासायानासोबत वापरता येते
प्रभाव कालावधी : 10 दिवस
पुनर्वापर आवश्यकता : किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती : पिकासाठी, मानवासाठी तसेच प्राण्यांसाठी पूर्णतः सुरक्षित
टिप्पणी : येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
Size

१ लिटर, १०० मिली, २५० मिली, ५०० मिली

You may also like…

Scroll to Top